Featured

१२ आमदाराचं निलंबन आणि विधानसभा अध्यक्ष, काय होणार? Election for new speaker of Maharashtra Assembly



Published
'त्या' एका नावासाठी भाजपचे १२ आमदार बाहेर? महाराष्ट्रात भाजपचे एकूण १०६ आमदार आहेत.. विधानसभेत सर्वाधिक संख्याबळ हे भाजपकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारविरोधात विधानसभेत विरोधी पक्षात असलेला भाजप हा नेहमीच आक्रमक पहायला मिळाला. भाजप नेत्यांचा आक्रमकपणा हा अधिवेशनात सरकारसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलाय. संख्याबळ जास्त असल्याने ठाकरे सरकार पाडण्याची भाषाही केली जायची.. त्यातच अतिआक्रमक झालेल्या भाजपच्या १२ आमदारांना पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलं. त्यामुळे एका झटक्यात १२ आमदार कमी झाल्याचा प्रभाव हिवाळी अधिवेशनात दिसून येतोय. आशिष शेलार, गिरीश महाजन, संजय कुटे, अतुल भातखळकर असे काही मातब्बर आमदार निलंबित आहेत. त्यामुळे विधानसभेत फडणवीस, मुनगंटीवार हे दोघेचं किल्ला लढवताना दिसतायत.. (Ashvin Anchor link) Election for new speaker of Maharashtra assembly

#AjitPawar #DevendraFadnavis #Sangramthopate #VidhabSabha #MaharashtraAssembly #wintersession #lokmat #news #Maharashtra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Category
Audio
Be the first to comment