Boris Johnson यांना UK च्या House of Commons मध्ये Speaker नं फटकारलं, तेव्हा…

1 Views
Published
कुठल्याही देशाच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधली खडाजंगी नवी नाही. पण ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गुरुवारी अशी वेळ ओढवली, तेव्हा सभापती सर लिंडसे हॉयल यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सननाही फटकारलं. विरोधी पक्षालाही त्यांनी नियमांची आठवण करून दिली.
#BorisJohnson #Sleaze
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Audio
Be the first to comment