Devendra Fadanvis on Speaker of Assembly Election | 'जे बदल केले आहेत ते संविधानाला सुसंगत नाहीत'



Published
#Devendrafadnavis #zee24taas #MarathiNews
Devendra Fadanvis on Speaker of Assembly Election | 'जे बदल केले आहेत ते संविधानाला सुसंगत नाहीत'
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत राज्यपालांचे अधिकार आहेत. त्याबद्दल राज्यापालच निर्णय घेतील. पण या निवडणुकीबाबत जे बदल केले आहेत ते संविधानाला सुसंगत नाहीत असं फडणवीस म्हणालेयत. तर दुसरीकडे कमी कालावधीच्या अधिवेशनाबाबतही त्यांनी राज्यसरकारवर टीका केलीय.

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
Category
Audio
Be the first to comment