LIVE Raj Thackeray Letter to Uddhav Thackeray: Loudspeaker प्रकरणी राज ठाकरेंचा CM ना इशाराPublished
#BBCMarathi #RajThackeray #UddhavThackeray #Loudspeaker

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहून इशारा दिला आहे. लाऊडस्पीकर प्रकरणी आमचा अंत पाहू नका, असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा अजान आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

पाहा ते काय म्हणाले...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Audio
Be the first to comment