Featured

Maharashtra Assembly Speaker | विधानसभा अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून कोणाला मिळणार उमेदवारी ?



Published
विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदान पद्धतीनेच होणार असल्याचं अधिकृतपणे स्पष्ट झालं आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी होणारं मतदान हे आवाजी पद्धतीने करण्याचा प्रस्ताव काल सभागृहात सादर करण्यात आला होता. विधानसभा कामकाज समितीच्या या प्रस्तावाला भाजपकडून विरोध करण्यात आला होता. संबंधित प्रस्तावावर 47 शिफारसी आल्या होत्या. पण समितीने सर्व 47 शेफारस फेटाळून लावत प्रस्ताव स्वीकारला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निवडसाठी खुल्या पद्धतीने मतदान होणार असल्याच्या वृत्तावर शिक्कोमोर्तब झालं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडसाठी 27 डिसेंबरला नोटिफिकशन निघेल. त्यानंतर 28 डिसेंबर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती समोर आली आहे.
#WinterSession #AssemblySession #MaharashtraAssembly #MaharashtraLegislativeAssembly #News18lokmat #Marathinewslive

watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n
Category
Audio
Be the first to comment