Raj Thackeray : South Mumbai Masjid मधील मौलवींनी Loudspeakers बद्दल हा निर्णय घेतला कारण...Published
#Mumbai #SouthMumbai #Masjid
मशि‍दीवरील भोंगे काढा नाहीतर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावू असं सांगत राज ठाकरेंच्या मनसेने 4 मे रोजी आंदोलन केलं. त्यानंतर गुरूवारी 5 मेच्या सकाळी दक्षिण मुंबईतल्या अनेक मशिदींमधून पहाटेची अजान देण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर टाळण्यात आला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Audio
Be the first to comment