Featured

Vidhan Sabha Speaker : सरकारला घोडेबाजाराची धास्ती? विधानसभा अध्यक्षांची निवड कशी होणार?



Published
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची (vidhansabha president) निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. आज अधिवेशनाच्या (Maharashtra Winter Assembly Session) पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भिती का आहे. केवळ एक दिवसाचा कालावधी का देण्यात आला. कालावधी कमी करण्याचा नियम आपल्याला बदलता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यांनी म्हटलं की, जर रेटून नेणार असाल तर आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत. आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास का आहे, असंही ते म्हणाले.



#Maharashtra #VidhanSabhaSession2021 #ABPMajha ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: https://www.facebook.com/abpmajha/ Twitter: https://twitter.com/abpmajhatv https://www.instagram.com/abpmajhatv/ Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
Category
Audio
Be the first to comment