Featured

Vidhan Sabha Speaker Election | विधानसभा अध्यक्षपदासाठी नियमात बदल, प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवणारPublished
विधान परिषदेच्या अपयशानंतर मविआने विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीकडे लक्ष वळवल आहे. विधानसभा अध्यक्षांसाठीच्या निवडणूक नियमात बदल केला आहे. आवाजी पद्धतीनं मतदान होणार आहे .
#OmicronVariant #Coronavirus #News18lokmat #Marathinewslive

watch latest Marathi News updates LIVE only on News18 Lokmat.

1) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन, दर्शनानंतर अमित शाह मुंबईकडे रवाना

2)पत्रकार परिषदेत रामदास कदमांचा अनिल परबांवर हल्लाबोल, राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट आखणारे मंत्री अनिल परबच शिवसेनेचे गद्दार, त्यांच्या मुखी राष्ट्रवादीची भाषा....

3) वीज चोरी थांबवा अन्यथा तुमच्या नोकऱ्यांवर गदा येईल...केंद्रीय मत्री नितीन गडकरींचं महावितरणच्या कर्मचाऱ्यांना थेट आव्हान....

4) वाळूंज औद्योगिक वसाहतीत गॅस वेल्डिंग दुकानात स्फोट, स्फोटात 4 जण जखमी, दोन जण गंभीर, जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू

5) शेगाव आगारातून 8 एसटी बस पोलिस बंदोबस्तात बुलडाण्याला रवाना, अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त, तर 45 दिवसांनंतरही आंदोलन सुरूच

6) पाकिस्तानातील कराचीमध्ये गॅस लिक झाल्याने स्फोट, स्फोटात 10 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी

7)ठाण्यातील भीमनगर आणि वर्तकनगर परिसरात बिबट्याचा वावर..... cctv व्हिडियो समोर आल्याने खळबळ....नागरिकांनी सतर्क राहण्याचं वन विभागाचं आवाहन.....

8) सारंगखेडा घोडे बाजाराला आजपासून सुरुवात, पहिल्यात दिवशी 23 घोड्यांची विक्री, तर भाविकांची दत्त मंदिरात दर्शनासाठी रांग

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n
Category
Audio
Be the first to comment