Featured

Vidhan Sabha Speaker Election Updates : CM Uddhav Thackeray राज्यपालांना पुन्हा लिहणार पत्र



Published
विधानसभा अध्यक्षपदाचा पेच काही केल्या सुटताना दिसत नाहीय. एकीकडे काँग्रेसच्या गोटात अध्यक्षपदावरुन कमालीची रस्सीखेच बघायला मिळत होती. आता दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील लेटरवॉर काही केल्या संपताना दिसत नाहीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दोन पत्र पाठवत याबाबत शिफारस केली आहे. पण या दोन्हीवेळा राज्यपालांनी वेगवेगळे कारणे दिली आहेत. दुसऱ्या पत्राला उत्तर देताना राज्यपालांनी नियमात बदल केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री राज्यपालांना तिसरं पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री तिसऱ्या पत्रात सर्व कायदेशीर बाबींचा उल्लेख करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीस मान्यता देण्याची शिफारस करणार आहेत.
#GovernorBhagatSinghKoshyari #CMUddhavThackeray #AssemblySpeaker #WinterSession #MaharashtraLegislativeAssembly #Maharashtraassembly #News18lokmat
watch latest Marathi News updates LIVE only on News18Lokmat.

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n
Category
Audio
Be the first to comment