Featured

Vidhansabha Speaker : काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार देणार, बाळासाहेब थोरात यांची माहिती



Published
Vidhansabha Speaker : शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी (Floor Test) एकनाथ शिंदे सरकारची विधानसभेत परीक्षा होईल. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत आहे. रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारनं बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल.
#balasahebthorat #marathinews #news18lokmat #lokmat #eknathshinde #maharashtrapoliticalcrisis

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.

Follow us
Website: https://bit.ly/321zn3A
Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en
Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat

Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n
Category
Audio
Be the first to comment